एक मजेदार कोडे ॲप. ह्यामध्ये विवीध विषयांवर प्रश्न कोडे दिले आहेत. ओळखा मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, त्यामधील गाणी, खेळ, फुले, फळे, देश, शहरे अशा विषयांवर आधारित हे कोडे. खेळण्याच्या गमती बरोबर बुध्दीला चालना देणारे हे कोडे वोडे.
ไม่มีการรีวิวหรือให้คะแนน! ก่อนออกโปรด